• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनवट येथे मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
115
VIEWS
Ad 1

नांदेड प्रतिनिधी :

किनवट येथे मुस्लिम समाजातील विवाह सोपे, सुटसुटीत आणि खर्चिक परंपरांना पर्याय देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला १३ वा वाईज्तेमाई शादीयाँ सामूहिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

‘तन्जीम रहेनुमा-ए-कारवाँ’ संस्थेच्या वतीने ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता गोकुंदा रोडवरील एन. के. गार्डन येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल २३ जोडपी निकाहबद्ध झाली.

प्रचंड महागाईच्या काळात विवाह समारंभांवरील वाढता खर्च टाळून गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळावा आणि समाजात एकोपा वाढावा, या उद्देशाने संस्था गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने सामूहिक विवाहाचे आयोजन करत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ३५९ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत.

निकाह विधी मौलाना काझी शब्बीर यांनी ‘खूदबे-ए-निकाह’ वाचून शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. सुप्रसिद्ध विचारवंत मुफ्ती तन्वीर यांनी नवविवाहित जोडप्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामूहिक दुआ (प्रार्थना) मुफ्ती साजीद व हाफिज शरफोद्दीन यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना सऑदत यांनी केले.

या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम, नगराध्यक्षा सुजाताताई एड्रलवार, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या बेबीताई प्रदीप नाईक, फेरोज दोसानी, ईसा खान, निसार खान, उपनगराध्यक्ष हसन खान पठाण, अभियंता प्रशांत ठमके, अरूण आळणे, के. मुर्ती, अजय सेठ नेम्मानिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम समाजात साधेपणाने विवाह सोहळे पार पाडण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

Tags: Sheikh Moien
Previous Post

आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामांना गती मिळणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Next Post

दिव्यांग बांधवांकडून वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. तोडकर यांचा सत्कार

Related Posts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
3
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
5
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
2
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
51
Next Post
दिव्यांग बांधवांकडून वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. तोडकर यांचा सत्कार

दिव्यांग बांधवांकडून वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. तोडकर यांचा सत्कार

ताज्या बातम्या

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In