• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेणित येथील वारकरी संगीत गुरुकुलाचा तृतीय वर्धापन दिन व भव्य बालसंस्कार शिबिर सांगता कार्यक्रम उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेणित येथील वारकरी संगीत गुरुकुलाचा तृतीय वर्धापन दिन व भव्य बालसंस्कार शिबिर सांगता कार्यक्रम उत्साहात
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

इगतपुरी | प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील शेणित येथे सुरू असलेल्या वारकरी संगीत गुरुकुलाचा तृतीय वर्धापन दिन आणि भव्य बालसंस्कार शिबिराचा सांगता कार्यक्रम दि. १२ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

ह.भ.प. भूषण महाराज जाधव यांनी २०२३ मध्ये या गुरुकुलाची स्थापना केली. या गुरुकुलामध्ये सध्या शेकडो मुले-मुली टाळ, मृदुंग, गायन, कीर्तन आदी वारकरी कलेचे प्रशिक्षण घेत आहेत.

गुरुकुलाचे संस्थापक मृदुंग अलंकार ह.भ.प. भूषण म. जाधव आणि त्यांच्या अर्धांगिनी संगीत विशारद ह.भ.प. सौ. माधुरीताई भूषण जाधव यांनी शेणितसारख्या छोट्याशा गावात वारकरी संस्कार आणि संगीत जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. दरवर्षी येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, अध्यात्म आणि कला यांची जोपासना केली जाते.

वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र कीर्तन केसरी ह.भ.प. अमोल म. बडाख यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमास ह.भ.प. डॉ. रामकृष्णदास म. लहवितकर, ह.भ.प. पंढरीनाथ म. सहाणे, ह.भ.प. मारोती म. कुर्हेकर, ह.भ.प. सुखदजी म. पुंडे यांच्यासह तालुक्यातील अनेक वारकरी भाविक उपस्थित राहणार आहेत.

नाशिक जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या मुलांसह या गुरुकुलात सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. भूषण म. जाधव यांनी केले आहे.

Tags: Sampat Jadhav
Previous Post

वन्यजीवांसाठी ‘एक मित्र एक वृक्ष’ ग्रुपचा माणुसकीचा झरा; ५२ टँकरद्वारे तहान भागवली

Next Post

पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू

पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In