• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी :
पनवेल रेल्वे स्थानकावर मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तीन वर्षीय अपंग चिमुकलीला तिच्या आई-वडिलांनी रेल्वे स्थानकावर सोडून पलायन केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानकावर ही चिमुकली रडत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ती काहीच बोलू शकली नाही. तिने केवळ आपले नाव “शिवानी” असल्याचे सांगितले.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

यानंतर पनवेल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संबंधित आई-वडील चिमुकलीला स्थानकावर सोडून निघून गेल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासात ही मुलगी अंदाजे तीन वर्षांची असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची काळजी घेतली असून, संबंधित आई-वडिलांचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे “इतके निर्दयी आई-वडील असू शकतात का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, समाजमाध्यमांवरही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

शेणित येथील वारकरी संगीत गुरुकुलाचा तृतीय वर्धापन दिन व भव्य बालसंस्कार शिबिर सांगता कार्यक्रम उत्साहात

Next Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In