• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

नायगाव प्रतिनिधी :

विश्वरत्न भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा ७२ वा वाढदिवस “स्वाभिमानी दिवस” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचे जिल्हा सल्लागार भगवान हणमंते आंचोलीकर, वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड (दक्षिण) चे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, भारतीय बौद्ध महासभेचे नायगाव तालुकाध्यक्ष अनिल गायकांबळे सर, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, माजी उपाध्यक्ष सतीश वाघमारे, प्रभाकर घंटेवाड, विलास वाघमारे, गौतम धडेकर, गौतम हणमंते, संतोष भालेराव, विनोद भालेराव, गुरुनाथ गायकवाड, साईनाथ नामवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच नायगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे सर, डॉ. बनसोडे सर, स्वामी सिस्टर, भिमराव डूमणे, कदम मामा, गंगोत्री मामा, पाळेकर मामा, शहापुरे गार्ड, परिचारिका व इतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

उपस्थितांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या दीर्घायुष्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

पनवेल रेल्वे स्थानकावर ३ वर्षीय अपंग चिमुकलीला सोडून आई-वडिलांचा पलायन; पोलिसांकडून तपास सुरू

Next Post

संख परिसरात थरारक गोळीबार; एमएसईबी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, दोन संशयित ताब्यात

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

संख परिसरात थरारक गोळीबार; एमएसईबी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, दोन संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In