• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खोमारपाडा येथे ‘शिवशक्ती गांडूळखत युनिट’चे थाटात उद्घाटन; विषमुक्त शेतीकडे पालघरची वाटचाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

विक्रमगड प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे ‘शिवशक्ती गांडूळखत युनिट’चे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. मुथूट फायनान्स आणि श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागात शाश्वत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्यास विक्रमगडचे तालुका कृषी अधिकारी मा. श्री. जगदीश दोंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मा. श्री. ठाकूर प्रभुजी, मा. श्री. तरुण नीताई प्रभूजी, मुथूट फायनान्स (CSR) चे मा. श्री. तुषार देशमुख, खोमारपाडाचे सरपंच मा. श्री. विलास गहला, शिवशक्ती ॲग्रो कंपनीचे मा. श्री. पार्थ सर, सुहृद फाउंडेशनचे मा. श्री. शरद दिवे आणि शिक्षक बाबू मोरे उपस्थित होते. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पाचे महत्त्व आणि फायदे

या गांडूळखत प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त आणि उच्च दर्जाचे सेंद्रिय खत स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

  • स्थिर व्यवसायाची संधी : गावातील युवक आणि नागरिकांना रोजगाराची नवी दिशा मिळणार आहे.
  • विषमुक्त शेतीला चालना : रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा प्रसार होणार आहे.
  • जमिनीचा कस सुधारणा : गांडूळखतामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण विकासासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. मुथूट फायनान्स आणि श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्टचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकल्पामुळे खोमारपाडा गावाची ओळख आता “विषमुक्त शेतीकडे वाटचाल करणारे गाव” म्हणून निर्माण होत आहे.

Previous Post

संख परिसरात थरारक गोळीबार; एमएसईबी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, दोन संशयित ताब्यात

Next Post

शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन धाराशिवमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..!

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
46
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन धाराशिवमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..!

शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन धाराशिवमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..!

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In