• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन धाराशिवमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन धाराशिवमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश..!
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

धाराशिव वार्ताहर :

धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालयात आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पद्मविभूषण खासदार आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी सुशांतजी बनसोडे, दत्तात्रय वाघमारे, सुमित रणकाम, अरिफ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस जावेद खैरडी, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, जीवनरावजी गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष युवती सक्षना ताई सलगर, , मसूद भाई शेख, कादरभाई खान, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलू शेख, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, ज्योतीताई माळाळे, रमेश देशमुख, अहमद काजी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक भाई शेख, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक नर्सिंग मेटकरी, नगरसेवक इजाज काजी, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पोळ, अभियंता सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील, लीगल सेल जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष दत्ताजी राऊत, शहर उपाध्यक्ष हेमंत भोरे, असिफ शेख, सुरज सुकळे, अनिल जाधव, संघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष सरफराज पटेल, असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष उमेश शिरसाटे, मलंग शेख, माजी नगरसेवक बाबा मुजावर, लीगल सेल तालुका अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आव्हाड, लीगल सेल शहराध्यक्ष किरण रोकडे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष डॉ. सय्यद फाद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नवप्रवेशित कार्यकर्ते सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

खोमारपाडा येथे ‘शिवशक्ती गांडूळखत युनिट’चे थाटात उद्घाटन; विषमुक्त शेतीकडे पालघरची वाटचाल

Next Post

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In