• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

वर्धा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्य हाताळणीचे काम करणाऱ्या हमाल कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, माहे फेब्रुवारी २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीतील ३० टक्के लेव्हीची थकीत रोख रक्कम अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हमाल कामगारांना एकूण रु. १,७५,३५,१९६ इतकी रक्कम मिळणार आहे.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना हमाल कामगारांनी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी हमाल कामगारांची थकीत देणी मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्तावाद्वारे सादर केली होती. हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित होते. सदर प्रकरणी आमदार समीर कुणावार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत हमाल कामगारांचा न्याय्य प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सदर देयक मंजुरी मा. उच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. ६७७३/२०१७ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आली असून, रकमेची परिगणना व तपासणी शासनाच्या प्रचलित नियम व धोरणांनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक १७ एप्रिल २०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील नियम क्र. ४० (१) अंतर्गत आवश्यक कार्यवाही करून शासनाने ही मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील शेकडो हमाल कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागल्याने कामगारांनी समाधान व्यक्त करत आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

आई… हा शब्द उच्चारला तरी मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अनुभव येतो…

Next Post

खानवटे येथील राजेभोसले विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

खानवटे येथील राजेभोसले विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In