• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिलिंदशेठ भोईटे यांच्याकडून संदीप घोडके कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
मिलिंदशेठ भोईटे यांच्याकडून संदीप घोडके कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

आजच्या काळात वाढदिवस म्हटलं की मोठमोठे बॅनर, फटाके, डीजे आणि लाखोंचा अनावश्यक खर्च हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, सामाजिक भान जपत आणि माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवत श्रीगोंदा येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘उपसरपंच चहा’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंदशेठ भोईटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला.

किडनी विकाराने गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या संदीप बजरंग घोडके यांच्या कुटुंबाला मिलिंदशेठ भोईटे यांनी तब्बल एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून प्रत्यक्ष दिली.

संदीप घोडके यांची दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ आली आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, पदरात दोन लहान मुली आणि एक मुलगा अशा कठीण प्रसंगात त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असताना समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत मिलिंदशेठ भोईटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत थेट मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना मिलिंदशेठ भोईटे म्हणाले,
“वाढदिवस हा केवळ जल्लोष करण्यासाठी नसतो, तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठीही असतो. संदीप घोडके यांच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वांनी माणुसकीच्या नात्याने उभं राहणं गरजेचं आहे.”

त्यांच्या या मदतीमुळे संदीप घोडके यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून समाजातही सकारात्मक संदेश गेला आहे. मिलिंदशेठ भोईटे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

बाबासाहेब भोस यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी दुसऱ्यांदा निवड

Next Post

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In