• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in क्राईम
0
अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

सावंगी (मेघे) पोलिसांनी अवैध गावठी दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन दुचाकींसह गावठी मोहा दारू जप्त करण्यात आली.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी आर्यन संदीप शंभरकर (वय १९, रा. पालोती, ता. जि. वर्धा) आणि जितू मारोती गायकवाड (वय ३८, रा. स्टेशनफैल, वर्धा) हे दुचाकीवरून गावठी मोहा दारूची अवैधरित्या वाहतूक करणार आहेत.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सावंगी (मेघे) ते पालोती रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलर्स समोर नाकाबंदी करून छापा टाकला. यावेळी दोन्ही आरोपींच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :

  • हिरव्या रंगाची सुझुकी दुचाकी (MH-32-AZ-1671) किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये
  • २० लिटर गावठी मोहा दारू किंमत ४ हजार रुपये
  • काळ्या रंगाची टीव्हीएस रेडॉन दुचाकी (MH-32-AP-7066) किंमत अंदाजे १ लाख रुपये
  • २० लिटर गावठी मोहा दारू किंमत ४ हजार रुपये

असा एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे, पोशी शाम सलामे आणि पोशी गौरव नरताम यांनी केली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

अवैध दारू विक्रीवर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई; ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची वर्ध्यात बैठक; प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
98
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
88
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची वर्ध्यात बैठक; प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार

सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेची वर्ध्यात बैठक; प्रलंबित मागण्यांसाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In