• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

वर्धा प्रतिनिधी :

वर्धा शहर व जिल्ह्यात वाढत्या प्राणांतिक अपघातांना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी आता विशेष सूचना फलक लावण्यात आले असून वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

दि. १३ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस स्टेशन अधिकारी तसेच वाहतूक शाखेकडून ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडतात, अशा १९ ब्लॅक स्पॉट्सची ओळख पटवून त्या ठिकाणी “अपघात प्रवण स्थळ”, “वाहने हळू चालवा”, “सावध रहा” अशा सूचना देणारे फलक उभारण्यात आले आहेत.

या उपक्रमामागील उद्देश वाहनचालकांना धोकादायक ठिकाणी आधीच सतर्क करून अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. विशेषतः भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे.

वाहतूक शाखेने सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, अपघातप्रवण स्थळांवर वाहनांचा वेग कमी ठेवावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा यांनीही नागरिकांना सुरक्षित वाहनचालना करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

Next Post

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
167
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In