• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी |

बीड : मौजे बीड पिंगळे येथील सर्व्हे नं. १८८ मधील कथित बेकायदेशीर फेरफार प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. मंजूर विकास आराखड्यात प्ले ग्राउंड व म्हाडाचे आरक्षण असतानाही कथितपणे बोगस गुंठेवारी दाखवून अनधिकृत भूखंड तयार करून व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अनिता वानखडे यांनी केला आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

या संदर्भात संबंधित फेरफार आदेश तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता हे व्यवहार करण्यात आल्याने हा प्रकार कायद्याच्या विरोधात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, या जागेवरील पुढील कोणतीही खरेदी-विक्री व नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी करत प्रशासनाने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन तसेच आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा अनिता वानखडे यांनी दिला आहे.

“फेरफार थांबला पाहिजे आणि प्ले ग्राउंड व म्हाडाचे आरक्षण वाचले पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली असून, नागरिकांमधूनही या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Tags: Jogendra Jadhav
Previous Post

आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

Next Post

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
162
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
80
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In