• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील ॲड जयसिंग चव्हाण संचलित बालनिकेतन सेमी इंग्लिश स्कूल व जीवन शिक्षण प्राथमिक विद्यालय यांच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली संजय लोहिया यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण कार्याबद्दल “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६, पुणे” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

पुणे येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व ट्रॉफी असे होते. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या समवेत मुलगा रोहनिल संजय लोहिया (युवा उद्योजक, पुणे), सौ. पलक भुतडा तसेच शुभम भुतडा (युवा उद्योजक, लातूर) उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्ता वृद्धीसाठी राबविलेले उपक्रम, संस्कारक्षम शिक्षणाची जोपासना आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या समर्पित कार्याची ही गौरवपूर्ण पावती मानली जात आहे.

सौ. अंजली लोहिया यांनी आपल्या कर्तृत्व, जिद्द, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अपार प्रेमामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच स्पर्धात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यावेळी बालनिकेतन शाळेचे अध्यक्ष ॲड जयसिंग चव्हाण म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नेहमी काहीतरी नवीन शिकविण्यासाठी धडपड करणाऱ्या सौ. अंजली लोहिया यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.”

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड जयसिंग चव्हाण, संचालक श्री. अजित माने, शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सौ. अंजली लोहिया यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सन्मानामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह बालनिकेतन परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी हा प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

Previous Post

मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी

Next Post

सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
65
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
5
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
23
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी

सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In