• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

निरा देवघर प्रकल्पाच्या उर्वरित टेंडरसाठी मुख्यमंत्रीांकडे मागणी; शिवराज पुकळे यांचा पुढाकार

माळशिरस | प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना निरा देवघर प्रकल्पाचे पाणी मिळावे आणि उर्वरित टेंडर तातडीने काढण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांनी ११ हजार सह्यांची जनमोहीम सुरू केली आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, चांदापुरी येथे बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या एलईडी स्क्रीनवर शिवराज पुकळे यांच्या विविध कामांचा आढावा दाखवण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत निरा देवघर प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी मुख्यमंत्रीांकडे टेंडर काढण्याची मागणी करणाऱ्या निवेदनावर सह्या घेण्यात आल्या.

माळशिरस तालुक्यातील बचेरी, सुळेवाडी, कोळेगाव, पिलीव, शिंगोर्णी, जळभावी, गारवड, मगरवाडी, पठाण वस्ती, चांदापुरी आदी कायम दुष्काळग्रस्त गावांना निरा देवघरचे पाणी पोहोचावे, ही या मोहिमेची प्रमुख मागणी आहे.

या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सह्या करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची मागणी केली.

यावेळी ग्रामपंचायत चांदापुरीचे सरपंच जयवंत अण्णा सूळ, उपसरपंच तात्यासाहेब चोरमले तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शाहिद भाई शेख, बापू सूळ, शिवाजी शेटे, अरुण बोडरे, मेहबूब पठाण, महादेव मिसाळ, सागर लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Aditya Shetty
Previous Post

आजरा शहराचा वीज प्रश्न सुटणार; १५ दिवसांत पर्यायी वीज लाईन कार्यान्वित करण्याचे महावितरणचे आश्वासन

Next Post

पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
167
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In