• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ उत्साहात साजरा
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

शहादा, दि.१४ (प्रतिनिधी)
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पर्व २०२६’ हा सांस्कृतिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मंडळाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

यावेळी संस्थेच्या सचिव स्व. श्रीमती कमलताईसाहेब पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रा. जयश्री पाटील यांच्यासह प्रा. यु. यु. पाटील, प्रा. वाय. ओ. पाटील, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. अंकुश पाटील, प्रा. ए. बी. कोळी, प्रा. व्ही. एस. काळे, प्रा. एन. डी. पाटील, प्रा. राकेश मोरे, प्रा. व्ही. ओ. पाटील, प्रा. प्रियांका सोनार, प्रा. रिया रोकडे, प्रा. ज्योत्स्ना चौधरी आणि प्रा. रोहिणी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

तर पर्यवेक्षक म्हणून प्रा. एच. जी. पाटील आणि प्रा. के. वाय. चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, डॉ. सी. पी. पटेल आणि आयटीआयचे प्राचार्य आर. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.

विविध समित्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘पर्व २०२६’ हा सांस्कृतिक सोहळा दिमाखात संपन्न झाला.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नाशिक-शहादा एसटी बसला उमराणे शिवारात भीषण अपघात; ८ प्रवासी जखमी

Next Post

प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; अव्वाच्या सव्वा भाडे घेऊनही सुविधा शून्य, आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; अव्वाच्या सव्वा भाडे घेऊनही सुविधा शून्य, आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; अव्वाच्या सव्वा भाडे घेऊनही सुविधा शून्य, आरटीओच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In