• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुसेगावात १६ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ३०० युवक-युवतींना रोजगाराची संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील युवक-युवतींना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी पुसेगाव येथील सह्याद्री क्रीडा मंडळ आणि नामवंत बेल राईस इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून परिसरातील सुमारे ३०० बेरोजगार युवक-युवतींना थेट कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने खटाव-कोरेगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

हा रोजगार मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहे.

मेळाव्यात सीएनजी ऑपरेटर, असेंबली ऑपरेटर, प्रेस ऑपरेटर, वेल्डर तसेच इतर तांत्रिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध शाखांतील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. अनुभवी उमेदवारांसह फ्रेशर युवकांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना आपला बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड तसेच पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

पणदूर येथील ‘सविता आश्रम’ वादाच्या भोवऱ्यात; अनाथ महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Next Post

“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल

“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In