• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : सिंदखेड राजा

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी आणि प्रकरणांचा विलंब कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करत तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या कार्यरत राहणार आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जात होती. मात्र आता नियमित अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून मदत देण्यात येणार आहे. अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार प्रक्रियेमधील विलंब टाळण्यासाठी समितीच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत.

तालुका स्तरीय समितीमध्ये उपविभागीय अधिकारी (SDM) अध्यक्ष असतील, तर तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, अग्रणी बँक प्रतिनिधी, पशुसंवर्धन अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे.

पत्रकार भगवान साळवे यांची या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी आमदार मनोज कायंदे बळीवंश तसेच नितीन कायंदे यांना दिले आहे.

शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये तातडीने मदत आणि प्रभावी समन्वय साधण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tags: RAja Kiran Kakde
Previous Post

सोयाबीनच्या दरात वाढ; वाशीम बाजार समितीत सात हजारांचा टप्पा पार

Next Post

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In