• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

कडेगाव प्रतिनिधी

आजच्या आधुनिकतेच्या आणि दिखाऊपणाच्या युगात विवाह सोहळे म्हणजे मोठा खर्च, डीजे, फटाक्यांची आतषबाजी आणि झगमगाट असे चित्र पाहायला मिळते. मात्र वांगी येथील औंधे आणि हडदरे कुटुंबाने या सर्वांपेक्षा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवत आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्यात वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा स्तुत्य उपक्रम राबवला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्वर्गीय बाळासाहेब औंधे यांच्या परिवारातील चिरंजीव ओंकार औंधे आणि उत्तम हडदरे यांच्या कन्या श्वेताली यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना हरिपाठ व धार्मिक पुस्तके भेट देण्यात आली. विवाहात आलेल्या प्रत्येकाला संस्कारांची आणि भक्तीची भेट मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

औंधे कुटुंब गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांनी जपली आहे. दरवर्षी पारायण, भजन आणि हरिपाठ यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करून समाजात भक्ती आणि संस्कारांचे बीज रुजवण्याचे कार्य हे कुटुंब सातत्याने करत आहे.

विवाह सोहळ्यात फटाक्यांवरील आणि अनावश्यक दिखाऊ खर्च टाळून त्याऐवजी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याने वाचन संस्कृतीलाही चालना मिळाली आहे. “नवदांपत्याच्या आयुष्याची सुरुवात संस्कार आणि भक्तीच्या मार्गाने व्हावी,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

समाजात वाढत चाललेल्या दिखाऊपणाच्या पार्श्वभूमीवर औंधे आणि हडदरे कुटुंबाने जपलेली ही परंपरा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

शुभारंभ फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In