• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त सकल मराठा परिवार नाशिकला “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

नाशिक : प्रतिनिधी

समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दुर्गप्रेमी, दुर्गसेवक व सामाजिक संघटनांचा गौरव करण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक यांच्या वतीने किल्ले रामशेज येथे शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक संघटना गटातून सकल मराठा परिवार, नाशिक यांना प्रतिष्ठेचा “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, गडपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. शंभूराजे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यास दुर्गराज रायगड विकास प्राधिकरणचे वास्तू संवर्धक वरुणजी भामरे, पुरातन नाणी संशोधक चेतन राजापूरकर, नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचे संशोधक रमेशजी पडवळ तसेच रामजी खुर्दळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सकल मराठा परिवार नाशिकचे खंडू आहेर, दत्ता काळे, स्नेहल चौधरी (काळे), प्रविण देशमुख, योगेश वरखेडे, ॲड. गौरव मोहिते, कैलास देशमुख, समाधान पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमी, दुर्गसंवर्धक व दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सन्मान संपूर्ण सकल मराठा परिवारातील प्रत्येक शिवप्रेमी बांधवाचा असून, गडकोट संवर्धन व शिवकार्याची प्रेरणा अधिक बळकट करणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

विवाह सोहळ्यात हरिपाठ वाटपाचा अनोखा उपक्रम; औंधे-हडदरे कुटुंबाचा संस्कार जपणारा आदर्श

Next Post

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In