• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोट येथे अन्नत्याग आंदोलन; बस आगारासह विविध मागण्यांसाठी तालुका विकास परिषदेचा एल्गार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

जळकोट : प्रतिनिधी

जळकोट तालुका विकास परिषदेतर्फे जळकोट येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात एसटी बस सेवा, बस आगार आणि बसस्थानकाच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे जळकोट येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करून किमान २५ बसेस उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच जळकोट ते लातूर बससेवा दर एका तासाला सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय उदगीर ते नागपूर, उदगीर ते पुणे (रात्री ११ वाजता नियमित), उदगीर ते संभाजीनगर, उदगीर-जळकोट-नांदेड-माहूर, जळकोट ते परभणी, जळकोट-बाठाळी-देगलूर, जळकोट-निलंगा-अक्कलकोट आणि जळकोट ते हैदराबाद या बससेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे

जळकोट ते लातूर आणि जळकोट ते तिरका या मार्गावरील बसेस मुक्कामी ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच बसस्थानक परिसरात बोअरवेल किंवा विहीर मंजूर करणे, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह उभारणे, बसस्थानकाचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि बसस्थानकावर एलईडी फलक बसविणे या मागण्यांचाही समावेश आहे.

“वरील सर्व मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हे आंदोलन गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी तहसील कार्यालय, जळकोट, जिल्हा लातूर येथे सुरू करण्यात आले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: Sanjay Kalwale
Previous Post

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी; सह्याद्री प्रतिष्ठानकडून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना निवेदन

Next Post

पालखी मार्ग पाहणी दौऱ्यात घुलेनगर येथील ऐतिहासिक विहिरीची पाहणी

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
91
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
पालखी मार्ग पाहणी दौऱ्यात घुलेनगर येथील ऐतिहासिक विहिरीची पाहणी

पालखी मार्ग पाहणी दौऱ्यात घुलेनगर येथील ऐतिहासिक विहिरीची पाहणी

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In