• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

लातूर, दि. १६ मे २०२६ :
दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर येथे बी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात भरभरून यश संपादन करावे, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात तसेच एक यशस्वी फार्मासिस्ट म्हणून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

यावेळी बी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या. अंतिम वर्षातील विद्यार्थिनी अदिबा शेख व विद्यार्थी कृष्णा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बी. फार्मसी तृतीय वर्षातील निकिता काळे, श्रीदत्त शेटकर, सुजाता भालके आणि श्रद्धा देशमुख यांनी केले. प्रा. सुषमा पांचाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून प्रा. अविनाश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. अरुण कोंडापुरे, प्रा. गणेश तोडकर, प्रा. प्रतीक चिंचोले, प्रा. ओम पाटील, प्रा. खालिद शेख, प्रा. मुस्कान पठाण यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

‘स्पंदन २०२६’ राज्यस्तरीय युवक महोत्सवात ‘निदान’ लघुपटाला प्रथम पुरस्कार

Next Post

लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
13
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
33
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
15
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post
लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In