• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा दहावीचा निकाल ९८.७९ टक्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले घवघवीत यश

जळकोट / प्रतिनिधी

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

जळकोट तालुक्यातील गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोट यांनी यंदाच्या शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा एकूण निकाल ९८.७९ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे.

यामध्ये ४३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा रामकिशन वंजे हिने १०० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच अक्षद अतुलसिंह चौहान याने ९९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर स्वरा सुचित रायेवार हिने ९८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयातील शिक्षक, गुरुजन आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच “सारथी महाराष्ट्राचा” परिवाराकडूनही यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Previous Post

लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई: कारमधून आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी गजाआड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा; काशिनाथ थोंडू देसले यांचा होणार गौरव

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
13
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
32
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
15
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post

शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा; काशिनाथ थोंडू देसले यांचा होणार गौरव

ताज्या बातम्या

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In