• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस पाटील यांच्या लेकीची यशस्वी भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस पाटील यांच्या लेकीची यशस्वी भरारी
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

दहावीत 94.60 टक्के गुण मिळवत पुसद तालुक्यात द्वितीय क्रमांक

माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील पोलिस पाटील सौ. रेखा प्रदीप जमदाडे यांच्या कन्या आदिती प्रदीप जमदाडे हिने दहावीच्या परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवत पुसद तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे माहूर आणि पुसद तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ग्रामीण भागातील गुंडवळ गावात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असल्याने आदितीने आपल्या मामा गौतम मधुकर वाघमारे आणि मामी राजकन्या गौतम वाघमारे यांच्याकडे राहून शिक्षण पूर्ण केले. मामा-मामी यांचे मार्गदर्शन, स्वतःची जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावर तिने हे यश संपादन केले.

आदितीच्या या यशाबद्दल जोतीदिर्गमय इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले. तसेच कोटा कोचिंग क्लासचे सूरज सर, मनीषा मॅडम आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुणे येथे कार्यरत पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनीही भ्रमणध्वनीद्वारे आदितीचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदितीचे यश प्रेरणादायी ठरत असून अनेक पालकांनी तिच्या परिश्रमाचे कौतुक केले आहे. तिच्या या यशामुळे जमदाडे कुटुंबियांचा अभिमान वाढला असून नातेवाईकांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.

पुढील शिक्षणासाठी आदितीवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

वझरे येथे ‘नालंदा बुद्ध विहार’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार;१८ मे रोजी “परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” कुस्ती स्पर्धा:….

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
95
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार;१८ मे रोजी “परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” कुस्ती स्पर्धा:….

कामोठेत रंगणार 'मिनी महाराष्ट्र केसरी'चा थरार;१८ मे रोजी "परेशशेठ ठाकूर केसरी २०२६" कुस्ती स्पर्धा:….

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In