• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार;१८ मे रोजी “परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” कुस्ती स्पर्धा:….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’चा थरार;१८ मे रोजी “परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” कुस्ती स्पर्धा:….
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

पनवेल/कामोठे प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठेत भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी कामोठे सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” हा जंगी कुस्तीचा थरार रंगणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या स्पर्धेत महाराष्ट्रातील व देशातील नामवंत पैलवान सहभागी होणार असल्याने क्रीडाप्रेमींसाठी ही एक ‘मिनी महाराष्ट्र केसरी’ पर्वणी ठरणार आहे. शुक्रवारी (दि. १५ मे) कामोठे येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी या मैदानावर भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाही परंपरेनुसार कुस्तीचा हा महासंग्राम आयोजित करण्यात आला असून, यासाठी भव्य मैदानाची आणि इतर आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.या स्पर्धेत माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारांत थरारक लढती पाहायला मिळणार आहेत.

विजेत्या पैलवानांना आकर्षक रोख बक्षिसे आणि मानाची “परेशशेठ ठाकूर केसरी” गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

त्यांनी पनवेल आणि कामोठे परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींनी व नागरिकांनी या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस पाटील यांच्या लेकीची यशस्वी भरारी

Next Post

मुंबई-अलिबाग जलवाहतूक २६ मे पासून बंद; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
मुंबई-अलिबाग जलवाहतूक २६ मे पासून बंद; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई-अलिबाग जलवाहतूक २६ मे पासून बंद; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In