• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

लातूर शहरातील ८४ नाल्यांची ७० टक्के स्वच्छता पूर्ण; ३१ मेपूर्वी संपूर्ण काम पूर्ण होणार

लातूर | प्रतिनिधी

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत शहरातील प्रमुख ८४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

महापौर जयश्री सोनकांबळे, मनपा आयुक्त मानसी मीना, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि उपमहापौर स्नेहल उटगे यांच्या आदेशानुसार दि. ५ एप्रिलपासून नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

या कामासाठी शहरातील चार क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ४ छोटे जेसीबी, २ मोठे जेसीबी, १ पोकलेन आणि ६ हायवा वाहनांच्या सहाय्याने सफाई मोहीम राबविण्यात येत आहे.

दरवर्षी १ मेपासून सुरू होणारी नालेसफाई यंदा एक महिना अगोदर सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

आतापर्यंत शारदानगर, इंडिया नगर, सुळ नगर, आर्वी गायरान, जुनी एमआयडीसी परिसर, धनगरवाडा, जिजामाता नगर, खाडगाव रोड, बाबा नगर, वडारवाडा, गजानन नगर, देसाई नगर, कन्हेरी गाव, छत्रपती चौक, साठे नगर, इस्लामपुरा, गंगाधाम सोसायटी, रिंग रोड, सिद्धेश्वर नगर, रामचंद्र नगर, नांदगाव वेस्ट, डी-मार्ट परिसर, गरुड चौक, कुंभार चौक यांसह विविध भागातील मोठे व कच्चे नाले साफ करण्यात आले आहेत.

मनपाच्या वतीने नालेसफाईनंतर तातडीने कचरा उचलण्याची कामेही करण्यात येत आहेत. उर्वरित नाल्यांची सफाई येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: Bhimrao Kamble
Previous Post

४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिमांडळ येथे भाविकांची मोठी गर्दी

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिमांडळ येथे भाविकांची मोठी गर्दी

श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिमांडळ येथे भाविकांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In