• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड शहरात अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पा’चे उद्घाटन; गुन्हेगारीवर ठेवली जाणार करडी नजर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड शहरात अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पा’चे उद्घाटन; गुन्हेगारीवर ठेवली जाणार करडी नजर
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अत्याधुनिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अंतर्गत कन्नड शहर पोलीस ठाणे आवारात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

या प्रकल्पाचे उद्घाटन मा. श्री. संजयजी शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून व नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करून करण्यात आले.

२४ तास शहरावर राहणार नजर

या प्रकल्पांतर्गत कन्नड शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांमध्ये अत्याधुनिक हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षातून संपूर्ण शहरावर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.

या प्रणालीमुळे चोऱ्या, छेडछाड, वाहतूक कोंडी तसेच इतर गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, गुन्हेगारांचा शोध घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नागरिकांकडून स्वागत

उद्घाटन कार्यक्रमाला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर सुरक्षित करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.

Previous Post

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी घेतला आढावा

Next Post

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
1
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
1
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
5
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
1
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
18
Next Post
शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In