• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ट्रिपल राईसच्या ऑर्डरवरून कोरेगावात हाणामारी; हॉटेल चालक जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

कोरेगाव | प्रतिनिधी

कोरेगाव शहरातील एका चायनिज हॉटेलमध्ये ट्रिपल राईसची ऑर्डर वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेत हॉटेल चालक जखमी झाला असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मे रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान जैन मंदिराशेजारील एका चायनिज हॉटेलमध्ये घडली. काही ग्राहकांनी ट्रिपल राईसची ऑर्डर दिली होती. मात्र, ऑर्डर तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे हॉटेल चालकाने सांगितल्याने ग्राहक संतापले.

यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत हॉटेल चालक जखमी झाला.

तसेच हॉटेलच्या गल्ल्यातील काही रक्कम गहाळ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरेगाव पोलीस करत आहेत.

Ad 1
Previous Post

वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न

Next Post

भडगावात इंधन बचतीसाठी जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात संपन्न

Related Posts

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!
Blog

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
3
प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित
Blog

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
6
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
Blog

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
11
चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’
Blog

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

November 16, 2026
7
खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा
Blog

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

November 16, 2026
10
आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा
Blog

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

November 16, 2026
3
Next Post
भडगावात इंधन बचतीसाठी जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात संपन्न

भडगावात इंधन बचतीसाठी जनजागृतीपर सायकल रॅली उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In