• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
राजमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक आर. सी. बाफना गोशाळेत संपन्न
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

भडगाव प्रतिनिधी :

राजमाता गोमाता संवाद यात्रा येत्या २ जुलै रोजी दुपारी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील आर. सी. बाफना गोशाळेत नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

RelatedPosts

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

या बैठकीला गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते. तसेच सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल शिंदे, डॉ. घनश्याम धांडे, बन्सीलाल जैन, दीपक पाटील, डॉ. योगेश पाटील, विनायक सोनवणे, प्रवीण पाटील, राहुल दादा पाच राऊत, सुनील पाटील, विशाल देवरे, गोपाल महाजन, पत्रकार विलास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध गोशाळांचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत राजमाता गोमाता संवाद यात्रेचे नियोजन, स्वागत व्यवस्था तसेच जिल्ह्यातील गोशाळांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यात्रेद्वारे गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.

या बैठकीसाठी आर. सी. बाफना गोशाळेचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Tags: Vilas Patil
Previous Post

वहाळा बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Next Post

“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

Related Posts

ताज्या घडामोडी

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

July 5, 2026
1
ताज्या घडामोडी

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

July 5, 2026
0
ताज्या घडामोडी

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

July 5, 2026
1
ताज्या घडामोडी

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

July 5, 2026
10
ताज्या घडामोडी

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

July 5, 2026
6
ताज्या घडामोडी

धारासूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

July 5, 2026
14
Next Post
“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

ताज्या बातम्या

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

July 5, 2026

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

July 5, 2026

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In