• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या पुढाकारातून शहर विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवर लवकरच नवे निर्णय अपेक्षित

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव नगर परिषदेची सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा ऐनवेळी स्थगित करण्यात आली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने प्रशासनाने नियमांचे पालन करत सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नागरिकहिताला प्राधान्य देत विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्यात येईल आणि प्रलंबित विषयांवर नियमबद्ध पद्धतीने निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत कायम करणे, शहरासाठी महत्त्वाचा ठरणारा रिंग रोड प्रकल्प, जिजाऊ उद्यान व भोगावती घाट सुशोभीकरण, दैनंदिन घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे, सन २०२४-२५ मधील निधीतून वायुमायनिंग प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविणे तसेच सन २०२५-२६ मधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव पाच टक्के निधी वितरण यांसारख्या विषयांवर चर्चा होणार होती.

याशिवाय अग्निशामन विभागासाठी २०२६-२७ च्या डीपीडीसी निधीतून आवश्यक साहित्य खरेदी, दैनंदिन बाजार विकसित करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील विविध विकासकामांबाबतही निर्णय अपेक्षित होते. शहर विकासाच्या दृष्टीने हे विषय महत्त्वाचे असल्याने नागरिकांचे या सभेकडे विशेष लक्ष लागले होते.

दरम्यान, सर्व पक्षांचे नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगर परिषदेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

Next Post

सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
58
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन

सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In