• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

कोरेगाव प्रतिनिधी

ता. कोरेगाव येथील सोनके गावामध्ये प्रधान ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ यांच्या चरणी ९ किलो चांदीतून साकार करण्यात आलेल्या चांदीच्या नागदेवता व पलंगाचा “शाही व भव्य अर्पण सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिला, पुरुष, युवक, ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथ देव व जोगेश्वरी माता यांना अभिषेक, होमहवन, नागदेवतेस जलाभिषेक, प्राणप्रतिष्ठा व महाआरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत भजन कार्यक्रम पार पडणार असून, दुपारी सर्व ग्रामस्थ व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ८ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून या धार्मिक आणि दुर्मिळ सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ सोनके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Next Post

वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
14
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In