• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

वैजापूर प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावातील गट क्रमांक ७१ मधील शेतकरी इस्माईल गुलजार पठाण यांच्या शेतामध्ये बसविण्यात आलेल्या Shakti Pumps कंपनीच्या सोलर पाट्यांना जोरदार वाऱ्याचा फटका बसून ९ पैकी २ पाट्या फुटल्याची घटना मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सौरऊर्जेवर आधारित शेती व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वाऱ्याचा वेग वाढल्याने शेतातील सोलर पाट्यांच्या संरचनेला धक्का बसला. यामध्ये दोन सोलर पाट्या पूर्णपणे फुटल्या असून काही पाट्या हलल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच लोखंडी फ्रेम आणि वायरिंगचेही किरकोळ नुकसान झाले आहे.

सदर सोलर यंत्रणा शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आली होती. शेतकऱ्याने स्वतःचे आर्थिक योगदान देऊन ही सुविधा उभी केली होती. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या उन्हाळी हंगामातील शेतीकामे सुरू असताना सौर पंप बंद पडल्याने पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती संबंधित विभाग आणि कंपनी प्रतिनिधींना देण्यात आली असून नुकसानग्रस्त पाट्यांची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी इस्माईल गुलजार पठाण यांनी केली आहे. ग्रामस्थांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.

Tags: Amol Navle
Previous Post

सोनके येथे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांच्या चरणी चांदीच्या नागदेवता व पलंग अर्पण सोहळ्याचे आयोजन

Next Post

हातोडा पुलाजवळ भीषण अपघात; नवविवाहित युवकासह वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post
हातोडा पुलाजवळ भीषण अपघात; नवविवाहित युवकासह वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू

हातोडा पुलाजवळ भीषण अपघात; नवविवाहित युवकासह वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In