• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

येवला प्रतिनिधी –

सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल असलेला कांद्याचा भाव अचानक ६०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

एकाच दिवसात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अचानक झालेल्या दरघटीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी कांद्याला हमीभाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे, अशी मागणी केली.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहताना त्यात राजकारण होऊ नये. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, लासलगाव बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी पुढील भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

Tags: Janardhan Jadhav
Previous Post

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन

Next Post

आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
51
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
21
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
31
Next Post
आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल

आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In