• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे निधन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

राजुरा प्रतिनिधी

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ नेते ॲड. विठ्ठलराव धोटे यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजुरा विधानसभा क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

त्यांची अंत्ययात्रा पेट वार्ड येथील त्यांच्या निवासस्थानावरून सायंकाळी ६ वाजता निघणार असून भवानी मंदिर, राजुरा येथील मोक्षधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. ॲड. विठ्ठलराव धोटे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यकाळात राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि विकासकामांना नेहमीच प्राधान्य दिले.

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोठे कार्य उभे केले. त्यांच्या कार्याची आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि परिवारास तसेच त्यांच्या समर्थकांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

जनगणना पूर्वतयारीला सेलू प्रशासनाचा वेग; नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे – तहसीलदार शकुंतला पाराजे

Next Post

लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
48
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
60
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
15
Next Post
लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

लासलगाव कांदा बाजारात दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In