• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा एल्गार; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अंबादास दानवे यांचा ‘चक्काजाम’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा एल्गार; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अंबादास दानवे यांचा ‘चक्काजाम’
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर जांबरगाव इंटरचेंज येथे ऐतिहासिक ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी महामार्गावर उतरल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

कांदा दरातील मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली. “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा यावेळी अंबादास दानवे यांनी दिला.

‘नाफेड’ खरेदीसह हमीभावाची मागणी

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याचे बाजारभाव सातत्याने घसरत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या :

  • नाफेडमार्फत तात्काळ व मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी
  • कांद्याला प्रति क्विंटल किमान ₹२,००० हमीभाव जाहीर करावा
  • शेतकऱ्यांना ₹१,५०० अनुदान द्यावे
  • कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी
  • खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे
  • कांदा चाळ उभारणीस ७५ टक्के अनुदान द्यावे
  • दर्जेदार बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत

सरकारला आंदोलनाचा इशारा

आंदोलनादरम्यान बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, “शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

या आंदोलनात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Previous Post

आदिवासी भागात शिक्षणाची ‘ज्ञानरचना’; विक्रमगडच्या पहिल्या इंग्रजी शाळेचा १०० टक्के निकाल

Next Post

चुरमुरा येथे घराला आग; आमदार रामदास मसराम यांची घटनास्थळी भेट

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
44
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
55
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
17
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
चुरमुरा येथे घराला आग; आमदार रामदास मसराम यांची घटनास्थळी भेट

चुरमुरा येथे घराला आग; आमदार रामदास मसराम यांची घटनास्थळी भेट

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In