• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायतीच्या सभेत पाणीप्रश्नावरून नगरसेवक आक्रमक; अधिकाऱ्यांना धारेवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

आजरा, प्रतिनिधी :
आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळत नसल्याबद्दल सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

नगराध्यक्ष अशोककुमार चराटी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी स्वागत केले, तर विषयांचे वाचन निहाल नाईकवाडे यांनी केले.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

पाणीप्रश्न आठ दिवसांत सोडवण्याचे निर्देश

सभेत शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत राहिला. पाटील कॉलनी परिसरातील पाणीटंचाई तातडीने दूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यासंदर्भात ठेकेदार, जीवन प्राधिकरण अधिकारी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित ठेकेदार बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला.

कचरा व्यवस्थापनावरही जोरदार चर्चा

शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवरूनही सभेत चर्चा रंगली. बाजारपेठ परिसरातील कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

वाढीव कराला नगरसेवकांचा विरोध

नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यात ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. मात्र वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. “नागरिकांना प्रथम दर्जेदार सुविधा द्या, त्यानंतरच करवाढीचा विचार करा,” अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी मांडली.

सभेस अभिषेक शिपी, अनिकेत चराटी, परेश पोटदार, डॉ. इंद्रजित देसाई, विक्रम पाटेकर, परशुराम बामणे, आसिफ पटेल, स्मिता कुंभार, पूनम लिमये, निशांत चांद आदी नगरसेवक उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

संकेश्वर-बांदा महामार्गावरील प्रस्तावित टोलविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; आजरा तहसीलदारांना निवेदन

Next Post

आजरा तालुका कृषी विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
86
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post
आजरा तालुका कृषी विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

आजरा तालुका कृषी विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In