• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत विकासकामांची पोलखोल; निकृष्ट दर्जामुळे फुटपाथची पडझड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी
कळंबोली येथील सेक्टर १३ मधील झुडीओ कॉर्नर ते सिडको कार्यालय या मार्गावरील नव्याने विकसित करण्यात आलेल्या फुटपाथचा काही भाग मुसळधार पावसात वाहून गेल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चार ते पाच महिन्यापूर्वी बसवलेले कळंबोली मच्छी मार्केट येथील फुटपाथ वरील पेव्हर ब्लॉक उखडले व खचले असल्याची घटना समोर आली असतानाच आज पुन्हा फुटपाथ खचल्याची घटना समोर आल्याने विकासकांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

सतत सुरू असलेल्या पावसामुळे फुटपाथच्या कडील माती वाहून गेल्याने मोठा भाग खचला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात फुटपाथची अशी अवस्था झाली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही दर्जेदार काम न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांनी पनवेल महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने या फुटपाथची दुरुस्ती करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच भविष्यात विकासकामांचा दर्जा काटेकोरपणे तपासूनच कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कत्तलखान्यावर छापा; तब्बल २ हजार किलो गोमांस जप्त

Next Post

लंडन ते पंढरपूर ‘ग्लोबल वारी 2026’चे कळंबोली- कामोठेत जल्लोषात स्वागत

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
10
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
8
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
8
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
10
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
52
Next Post

लंडन ते पंढरपूर ‘ग्लोबल वारी 2026’चे कळंबोली- कामोठेत जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In