• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कु. आकांक्षा वाघमारे हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
कु. आकांक्षा वाघमारे हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील आष्टा येथील श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आकांक्षा जयवंत वाघमारे हिने दहावी बोर्ड परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही तिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

आकांक्षा ही सुरुवातीपासूनच अभ्यासू, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. शाळेतील विविध शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालय, गाव आणि संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिच्या या यशाबद्दल निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेश कचकलवार साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, शहराध्यक्ष कुंदन तिवडकर, निर्भय समाजकार्य तालुका अध्यक्ष तसेच युवा आघाडी तालुका अध्यक्ष आदेश भाऊ बेहेरे आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

या यशामागे तिचे आई-वडील, शिक्षकवृंद तसेच कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः तिचे काका प्रा. आशिष वाघमारे यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, प्रेरणा आणि शैक्षणिक सहकार्य यामुळे आकांक्षाला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

गावातील ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आकांक्षाचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श कार्य करण्याची इच्छा आकांक्षाने व्यक्त केली असून, आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य राजेंद्रजी केशवे सर, शिक्षकवृंद, आई-वडील, काका प्रा. आशिष वाघमारे आणि गावकऱ्यांना दिले आहे.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

Next Post

जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
25
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
10
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
48
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
29
Next Post
जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In