• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२४ मे रोजी कुसुंबे बु. येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
२४ मे रोजी कुसुंबे बु. येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

यावल | प्रतिनिधी

आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता कुसुंबे बु. येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी विवाहबंधनात अडकणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिर इब्राहीम तडवी हे राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून रशिद सुभान उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रक्षाताई खडसे, अमोलभाऊ जावळे, धनंजय भाऊ चौधरी, अनिल भाऊ चौधरी, लकी भाऊ जाधव, डॉ. निरज चव्हाण तसेच गणेश गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामध्ये रुबाब मोहम्मद (नगरसेवक यावल), हकीमभाई (नगरसेवक फैजपूर), इर्शाद सुनिल (नगरसेवक अमळनेर), सिमा आरिफ जमादार (नगरसेवक रावेर), शोयब तय्यब नायगांव (लेखक), संजू जमादार (अ.भा.आ.वि.प. राष्ट्रीय सदस्य) यांचा समावेश आहे. तसेच नसिम हाजी हमीद यांच्या कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यामुळे समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Firoz Tadvi
Previous Post

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

Next Post

राजेंद्र खेडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड

Related Posts

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका
ताज्या घडामोडी

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026
0
ताज्या घडामोडी

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

November 20, 2026
1
शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा
ताज्या घडामोडी

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

November 20, 2026
1
सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ
ताज्या घडामोडी

सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार गोव्याची हक्काची बाजारपेठ

November 20, 2026
2
विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
ताज्या घडामोडी

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

November 20, 2026
24
माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू
ताज्या घडामोडी

माजलगावच्या शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू

November 20, 2026
10
Next Post
राजेंद्र खेडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड

राजेंद्र खेडकर यांची रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी निवड

ताज्या बातम्या

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

November 20, 2026
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In