• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये वादळाचे थैमान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये वादळाचे थैमान
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

हजारो झाडे कोसळली; द्राक्ष, केळी, ऊस आणि आंबा बागांचे मोठे नुकसान

जालना | दि. २४

आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे शेतातील सोलार पॅनल उखडून पडले असून काही ठिकाणी ती वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. तसेच शेडनेट, पॉलिहाऊस आणि जनावरांसाठी उभारलेले निवारे देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. द्राक्ष, केळी आणि आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून उभा असलेला ऊसही जमिनीवर आडवा पडला आहे.

दरम्यान, फुलवाडी येथील अर्जुन गणेश घनवट यांच्या शेतात वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. तसेच झाडाखाली आसरा घेतलेल्या मनीषा विराज शेळके यांच्या अंगावर लिंबाच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती भाजपाचे तुकाराम सोळंके आणि लोणीचे सरपंच गजानन लोणीकर यांनी दूरध्वनीद्वारे बबनराव लोणीकर यांना दिली. माहिती मिळताच आमदार लोणीकर यांनी परतूरचे तहसीलदार जाधव तसेच उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तात्काळ राज्य शासनाकडे पाठवून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

Previous Post

मेहकरमध्ये ७०० वर्षे जुन्या मठात सापडला ऐतिहासिक शिलालेख; डोनगावच्या इतिहास विद्यार्थ्याचा महत्त्वपूर्ण शोध

Next Post

गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी

Related Posts

ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
3
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
1
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
43
ताज्या घडामोडी

विकास विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी

August 23, 2026
2
Next Post
गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी

गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी

ताज्या बातम्या

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 23, 2026

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In