• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आगामी निवडणुका आणि नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

RelatedPosts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी आत्मसमर्पण केलेल्या काही नक्षलवाद्यांच्या चौकशीतून बिनागुंडा जंगल परिसरात शस्त्रे आणि साहित्य लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २१ मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सी-६०’, ‘प्राणहिता’ आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकाने (BDDS) संयुक्त शोधमोहीम राबवली.

२२ मे रोजी सकाळी बिनागुंडाच्या घनदाट जंगलात जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना पोलिसांनी शोधून काढला. या ठिकाणाहून लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, ड्रिलिंग मशीन तसेच सोलर पॅनल यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घटनास्थळीच हे साहित्य नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नक्षलवाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून पोलिसांचे अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. मोहिमेत सहभागी जवानांच्या धाडसाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Ad 1
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले

Related Posts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
Blog

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
0
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
2
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
Blog

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026
5
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस
Blog

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

October 9, 2026
15
Next Post
पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले

पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले

ताज्या बातम्या

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In