• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यश अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
यश अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
0
SHARES
69
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

यश अकॅडमी तर्फे विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कुरुंदवाड येथील भालचंद्र चौकात आयोजित करण्यात आला होता.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यश अकॅडमी मार्फत आजपर्यंत १८३ विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झाले असून अनेक जण विविध विभागांत सेवा बजावत आहेत. आर्मी, पोलीस दल, रेल्वे, तलाठी अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध सह्याद्री अकॅडमी चे प्रमुख उमेश रुपनवर प्रमुख उपस्थित होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे बाहेरगावी असल्याने त्यांचे पती उदय डांगे उपस्थित होते.

यावेळी दादासो पाटील, नगरसेवक जय कडाळे, अक्षय आलासे, रमेश बुजुगडे, शब्बीर बागवान, रणजीत डांगे तसेच सागर माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित मलगुंडे यांनी केले. कार्यक्रमाला सानिका आवाडे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सागर माळी यांनी सांगितले की, “२०१५ साली दहा बाय पंधरा फुटांच्या छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये अकॅडमीची सुरुवात झाली. अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज अकॅडमीचे विद्यार्थी देशभरात कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.”

कार्यक्रमात अनेक यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत “समाजात, गावात आणि देशात नाव उज्ज्वल करायचे असेल तर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.

अनेक मान्यवरांनी यश अकॅडमी च्या कार्याचे कौतुक केले.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंचगंगा नदीतील रासायनिक प्रदूषणाविरोधात आंदोलन तीव्र; ३ जूनपासून इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये अंध व्यक्तीस मदतीचा हात; श्री स्वामी समर्थ ग्रुपचा सामाजिक उपक्रम

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
पिंपरी चिंचवडमध्ये अंध व्यक्तीस मदतीचा हात; श्री स्वामी समर्थ ग्रुपचा सामाजिक उपक्रम

पिंपरी चिंचवडमध्ये अंध व्यक्तीस मदतीचा हात; श्री स्वामी समर्थ ग्रुपचा सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In