• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरखेडच्या प्रांजल ढवळे हिचा बारामतीत गुणगौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपरखेडच्या प्रांजल ढवळे हिचा बारामतीत गुणगौरव
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थिनी प्रांजल करण ढवळे हिने दहावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी यांच्या वतीने विशेष गुणगौरव करण्यात आला.

RelatedPosts

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात प्रांजल ढवळे हिचा तसेच तिचे वडील करण अंकुश ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनीला १६ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रांजलने हे यश मिळविल्याने परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास अकॅडमीचे संचालक काळे सर, घाडगे सर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amrut Karande
Previous Post

शेतकऱ्यांना मशागतीसाठी डिझेल-पेट्रोल विनाअट उपलब्ध करून द्यावे; काँग्रेसची मागणी

Next Post

श्रीक्षेत्र चौंडी येथे १२६० कोटींच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; ३१ मे रोजी मान्यवरांची उपस्थिती

Related Posts

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या घडामोडी

November 25, 2026
3
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप
ताज्या घडामोडी

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
1
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर
ताज्या घडामोडी

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026
9
ताज्या घडामोडी

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026
1
देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

November 25, 2026
3
मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा
ताज्या घडामोडी

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

November 25, 2026
5
Next Post
श्रीक्षेत्र चौंडी येथे १२६० कोटींच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; ३१ मे रोजी मान्यवरांची उपस्थिती

श्रीक्षेत्र चौंडी येथे १२६० कोटींच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; ३१ मे रोजी मान्यवरांची उपस्थिती

ताज्या बातम्या

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

November 25, 2026
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In