• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बीड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; फोटोग्राफर गंभीर भाजला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
बीड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; फोटोग्राफर गंभीर भाजला
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसमारंभादरम्यान करण्यात आलेली फटाकेबाजी अचानक जीवघेणी ठरली. सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता करण्यात आलेल्या आतषबाजीत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले.

या भीषण दुर्घटनेत अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे कॅमेरे, लेन्स आणि इतर महागडी उपकरणे जळून खाक झाली आहेत. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

RelatedPosts

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

या घटनेनंतर जखमींना नुकसानभरपाई देण्यात यावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी अभिषेक कदम यांचे वडील गोरख कदम तसेच बीड फोटोग्राफर युनियन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Ad 1
Previous Post

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Next Post

धक्कादायक घटना : दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये सोडून महिला प्रियकरासोबत फरार

Related Posts

Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
1
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
7
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
Blog

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026
22
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
21
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
Blog

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
36
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
Next Post
धक्कादायक घटना : दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये सोडून महिला प्रियकरासोबत फरार

धक्कादायक घटना : दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये सोडून महिला प्रियकरासोबत फरार

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In