• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेल्वे मेडिकल पात्र उमेदवारांचे बेमुदत आमरण उपोषण; न्याय व नियुक्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
रेल्वे मेडिकल पात्र उमेदवारांचे बेमुदत आमरण उपोषण; न्याय व नियुक्तीची मागणी
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

📍 जळगाव प्रतिनिधी

रेल्वे भरती २००७ अंतर्गत मेडिकल पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रलंबित नियुक्तीच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तब्बल १३ वर्षांपासून अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून, वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, रेल्वे भरती प्रक्रियेत सर्व टप्पे पूर्ण करून मेडिकल पात्र ठरूनही आजपर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेकडो युवकांचे भविष्य अंधारात गेले असून त्यांच्या शिक्षण, मेहनत आणि कुटुंबीयांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

उपोषणादरम्यान उमेदवारांनी “न्याय द्या, नियुक्ती द्या”, “आमचा हक्क – आमची नोकरी” अशा घोषणा देत रेल्वे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनाची दखल विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून घेतली जात असून मेडिकल पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Ad 1
Previous Post

धक्कादायक घटना : दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये सोडून महिला प्रियकरासोबत फरार

Next Post

कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
233
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत

कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In