• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड येथे आयोजित शिवसेना युवा पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. कन्नडमध्ये एमआयडीसी (MIDC) 2017 सालीच मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन औद्योगिक विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या बैठकीत YSR (Yes I S R) संदर्भातील कन्नड व तालुक्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात खासदार संदीपान भुमरे यांनी चाळीसगाव घाटातील बोगदा मंजूर झाल्याची माहिती दिली. तर राहुल शेवाळे आणि अब्दुल सत्तार यांनीही आपले विचार मांडले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सुप्रिया घुगे, बाजार समिती सभापती मनोज राठोड, उपसभापती भगवान कांदे, साईनाथ आल्हाड, तालुका प्रमुख नारायण बोडखे, महिला आघाडीच्या सोनाली घाटबले, माजी सभापती आप्पा घुगे, शहर प्रमुख राम पवार तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी थेटे आणि योगेश पाटील यांनी प्रभावीपणे केले.

Ad 1
Previous Post

रेल्वे मेडिकल पात्र उमेदवारांचे बेमुदत आमरण उपोषण; न्याय व नियुक्तीची मागणी

Next Post

ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; मृत्यू दाखल्याचे दशक्रिया विधी दिवशीच सुपूर्द

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
234
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; मृत्यू दाखल्याचे दशक्रिया विधी दिवशीच सुपूर्द

ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; मृत्यू दाखल्याचे दशक्रिया विधी दिवशीच सुपूर्द

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In