• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; मृत्यू दाखल्याचे दशक्रिया विधी दिवशीच सुपूर्द

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
ग्रामपंचायतीचा संवेदनशील उपक्रम; मृत्यू दाखल्याचे दशक्रिया विधी दिवशीच सुपूर्द
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

📍 लोणी | प्रतिनिधी :

ग्रामस्थांच्या दुःखाच्या प्रसंगी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढे येत मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लोणी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या उपक्रमांतर्गत गावातील दिवंगत नागरिकांच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीच्या वतीने मृत्यू दाखला आदरपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात कै. सुखदेव येधू गायकवाड यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी गायकवाड कुटुंबीयांना मृत्यू दाखला प्रदान करत श्रद्धांजली व संवेदना व्यक्त केल्या.

ग्रामपंचायतीने स्पष्ट केले की हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, गावासाठी योगदान दिलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच शोकाकुल कुटुंबियांना दाखल्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

यासोबतच ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरण्याचे महत्त्वही अधोरेखित केले असून, नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना सेवा अधिक वेगाने उपलब्ध होतात, असा संदेश देण्यात आला आहे.

या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, इतर ग्रामपंचायतींनीही असा आदर्श घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी अशोक आदक पाटील, बबन वाळुंज पाटील, संतोष थोरात आणि राजेंद्र वाळुंज पाटील (उपसरपंच, लोणी) उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

कन्नडमध्ये एमआयडीसी 2017 सालीच मंजूर” — उद्योग मंत्री उदय सामंत

Next Post

पुरंदर कृषी एक्स्पो २०२६ : आधुनिक शेती व ग्रामीण विकासाचे भव्य प्रदर्शन

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
234
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
पुरंदर कृषी एक्स्पो २०२६ : आधुनिक शेती व ग्रामीण विकासाचे भव्य प्रदर्शन

पुरंदर कृषी एक्स्पो २०२६ : आधुनिक शेती व ग्रामीण विकासाचे भव्य प्रदर्शन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In