• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हुंडाबळी प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
हुंडाबळी प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
77
VIEWS
Ad 1
Ad 1

ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरण तापले; आरपीआयचे संजय शिंदे आक्रमक

कोल्हापूर जिल्ह्यातील ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपामुळे हेरवाड व परिसरात जनक्षोभ तीव्र झाला आहे.

या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून ऋतुजाला न्याय मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

याआधी कुंभोज येथे ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हेरवाड येथेही मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनांमुळे परिसरातील वातावरण ढवळून निघाले असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.

संजय शिंदे यांनी मागणी केली की, या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये. “ऋतुजा पालखे हिला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी रिपब्लिकन पार्टीचे हातकणंगले जिल्हा उपाध्यक्ष शुभम कांबळे आणि विक्रम माने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

भीषण अपघातात नवविवाहित पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Next Post

लोणी फाटा परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

लोणी फाटा परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In