• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

परळी | प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागापूर ग्रामपंचायतीची परळी तालुक्यातून द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, लोकसहभाग आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे नागापूर ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. गावातील रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक आणि ग्रामस्थांनी संयुक्त सहभाग नोंदविला. “माझे गाव स्वच्छ गाव” या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.

महिलांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत घरोघरी कचराकुंडी वाटप, कचरा संकलन आणि घंटागाडी व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. यामुळे गावात स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाला.

याशिवाय ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, अभ्यासाचा भोंगा, तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. अभ्यासाच्या भोंग्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही जनजागृती वाढली आहे.

नागापूर ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात परळी तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.

या यशाबद्दल भारतीय दलित पँथरचे परळी तालुका अध्यक्ष तथा झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठानचे माणिकराव बनसोडे यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, युवक व ग्रामस्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ad 1
Tags: Manik Bansode
Previous Post

गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

Next Post

पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट

पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या 'मेलोडी' चॉकलेट

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In