• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

सुपीक जमीन संपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हजारो शेतकरी आज उपविभागीय कार्यालयावर धडकणार

सारथी महाराष्ट्राचा | दिनांक : २६/०५/२०२६

गोंडपिपरी :
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, करंजी, चेक पेल्लूर, वडकुली, चेक वडकुली, सिरसी देऊळवार, चेकबेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा आणि खरारपेठ बारा गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाकडून जमीन अधिग्रहणासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून शेतकऱ्यांना व्यक्तिगत नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

“शेती आमची, निर्णय आमचा – मोबदला नको, शेतीही देणार नाही” अशी ठाम भूमिका घेत औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या पुढाकारातून बुधवार दि. २६ रोजी हजारो शेतकरी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. पंचायत समितीपासून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा पायदळ मोर्चा निघणार असून एमआयडीसीची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाणार आहे.

प्रस्तावित एमआयडीसीमुळे परिसरातील हजारो एकर बागायती व सिंचनाखालील सुपीक जमीन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेती हाच येथील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा आधार असल्याने जमीन संपादन झाल्यास संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

तसेच या प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबांवर विस्थापनाचे संकट ओढवेल व बेरोजगारी वाढेल, असा आरोपही करण्यात आला आहे. “सुपीक जमीन उद्योगासाठी नव्हे, तर शेतीसाठीच राहू द्या,” अशी आर्त हाक आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

मोर्चादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असून, एमआयडीसीची अधिसूचना मागे घेऊन प्रकल्पाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक कृती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Nishant Bhasarkar
Previous Post

डिजिटल इंडियाच्या युगातही अमळनेर गाव 5G सेवांपासून वंचित

Next Post

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिरूरमध्ये “दामिनी पथक” सुरू करण्याची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिरूरमध्ये “दामिनी पथक” सुरू करण्याची मागणी

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिरूरमध्ये “दामिनी पथक” सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In