• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
जवाहर पतसंस्थेतर्फे यशवंत गुणवंतांचा यथोचित सत्कार
0
SHARES
43
VIEWS
Ad 1
Ad 1

“केवळ सत्कार नको तर पुढील मार्गदर्शनाचीही गरज” – शहानवाज मुल्ला

आजरा (प्रतिनिधी):
आजऱ्यातील नामांकित जवाहर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ नुकताच संस्थेच्या सिलेमानशेठ दिडबाग हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इकबाल शेख होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक बशीर काकतिकर यांनी केले, तर प्रास्ताविक समीर चांद (सर) यांनी केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या सत्कार समारंभात उर्दू हायस्कूल, पंडित दीनदयाळ विद्यालय, व्यंकटराव हायस्कूल, रोझरी हायस्कूल आणि अण्णाभाऊ विद्यालयातील दहावी परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच, महंमदसमी रिजवान पटेल याने पोलीस भरतीत यश मिळवल्याबद्दल आणि बिलाल लतीफ यांची शिवसेना (उबाठा) कामगार सेना शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

प्राथमिक शिक्षक शहानवाज मुल्ला यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की,
“अशा प्रकारचे सत्कार समारंभ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. मागील पिढ्यांना शिक्षणाच्या संधी कमी मिळाल्या, मात्र आजच्या पिढीला योग्य दिशा आणि प्रेरणा दिल्यास ती विविध क्षेत्रांत नक्कीच चमकेल.”

ते पुढे म्हणाले,
“केवळ सत्कार करून थांबून चालणार नाही, तर गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यांना अकॅडमी व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतील.”

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास रुकसाना नसरदी, शबनम मुल्ला, इलियास तकीलदार, असलम लमतुरे, असिफ सोनेखान (नगरसेवक), तौफिक आगा, असिफ दरवाजकर, बशीर इंचनाळकर, गणी मुल्ला, इकबाल दरवाजकर, अब्दुलरशीद खेडेकर, बशीर मुजावर, अब्दुलरशीद पठाण, इसाक नेसरीकर यांच्यासह संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इस्माईल बेपारी (सर) यांनी केले.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

घाटकरवाडी येथे ‘गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच’चा काव्य पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन

वंचितचे राम गायकवाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; तहसीलदारांकडे निवेदन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In