• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

किल्ले मच्छिंद्रगड प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यावर्षी मंगळवार दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता किल्ले मच्छिंद्रगड येथून पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी दिंडी सोहळ्याला भव्य प्रारंभ होणार असल्याची माहिती जगद्गुरु मच्छिंद्रनाथ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री तुकाराम महाराज मटकरी यांनी दिली.

यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. मल्हारी महाराज जवारी, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष श्री प*** चव्हाण, सचिव सुभाष मोरे, खजिनदार तानाजी यादव तसेच दिंडी सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. वारकऱ्यांच्या निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, भोजन व्यवस्था, सुरक्षा तसेच मार्गावरील विविध सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक व वारकरी सहभागी होणार असल्याने सर्व तयारी काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

ह.भ.प. तुकाराम महाराज मटकरी यांनी बोलताना सांगितले की, “श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व गावांच्या दिंड्या व दिंडी प्रमुखांनी आवश्यक नोंद घेऊन आपापल्या तयारीला सुरुवात करावी.”

तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव जपत सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.

दरम्यान, पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, वारकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ad 1
Tags: Dilip Patil
Previous Post

कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास

Next Post

कमला एकादशी निमित्त असोला तर्फे औंढा नागनाथ येथे भव्य दिंडी मिरवणूक

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
कमला एकादशी निमित्त असोला तर्फे औंढा नागनाथ येथे भव्य दिंडी मिरवणूक

कमला एकादशी निमित्त असोला तर्फे औंढा नागनाथ येथे भव्य दिंडी मिरवणूक

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In